चला व्यक्त होऊ, मुक्त होऊ, रिक्त होऊ.
*चला*
*व्यक्त होऊ...*
*मुक्त होऊ....*
*रिक्त होऊ ..!*
*सुंदर जीवनाचा अनुभव घेऊ...!*
*'लाइफ इज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा'* टीम आयोजित,
*'व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापिठ'* १०व्या झूम बैठकी साठी आपल्या सर्वांना आग्रहपुर्वक निमंत्रीत करीत आहे.
*डॉ नामदेव भोसले* यांच्या प्रेरणेने व *डॉ. राखी मनियार* यांच्या संकल्पनेतून ६ जून २०२० रोजी सुरु झालेला *मज्जाच मज्जा* चा उल्हासदायी प्रवास येत्या *शनिवारी *८ ऑगस्ट २०२०* रोजी एक परिपूर्ण रुप घेऊन आपल्या समोर येत आहे.
आजपर्यंतच्या ९ सेशन मध्ये आपण खालील विषयावर सहभाग घेऊन आपले अनुभव कथन केले. व्यक्त होण्याचे अपरंपार सुख या माध्यमातून आपणास मिळाले आहे.
डॉ नामदेव भोसले व श्री संजय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली *व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ* ही निर्मिती संकल्पना उभी राहत आहे. यांचे बहुमुल्य विचार मार्गदर्शन याचा आपण लाभ घेत आहोत. आज अखेर आपण खालील विषयांबाबत सविस्तर बोललो आहोत.
१) अंतर्मन व बाह्यमन -
(लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा ची सर्वसाधारण संकल्पना)
२) शरीर हे परमेश्वर - त्याची सेवा करा (आपला आपल्या वर विश्वास आहे का व स्वतःवर प्रेम करतो का)
३) करोना भय व भिती
४) संवाद व श्रवण
५) ऐकणे व पालकत्व
६) पालकत्व, ऐकणे व निर्मिती
७) पालकत्व, श्रवण व स्वप्ने
८) निरीक्षण, शिक्का व शोध
९) लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच
मज्जा निर्मिती चा मार्ग.
१०) व्यक्त होण्याचा अनुभव
*व्यक्त होण्याचे मुक्त विद्यापीठ* हे आपल्या आयुष्यात *सकारात्मक बदल घडवून आणत जीवनाची सौदंर्यदृष्टी देणारे* अशा प्रकारचे जगातले पहिलेच विद्यापीठ असून त्याची निर्मिती सुरु झाली आहे.
या विद्यापिठाच्या निर्मीतीचे साक्षीदार होण्यासाठी आपण सर्वानी शनिवार *दि. ८ ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७ ते १० वाजेपर्यंत* शेवटच्या १० व्या सांगता सेशनमध्ये आपले सर्व आप्त, नातेवाईक व मित्र यांच्यासह सहकुटूंब सहपरिवार झूम च्या बैठकीस हजर राहून या नाविन्यपूर्ण आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा अनुभव घ्यावा...! ही नम्र विनंती.
*जी लो जिंदगी झुमके*
हे आयुष्य सुंदर आहे ..🌹🌹
मज्जाच मज्जा 🕺🏻🕺🏻💃🏻💃🏻
धन्यवाद.🙏🙏
*लाइफ ईज ब्यूटीफुल मज्जाच मज्जा*
आपले नम्र :
*टीम*
*ओपन यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन, मुंबई.*
डॉ. नामदेव भोसले
श्री. संजय इंगळे
सौ. मुक्ता भोसले
सौ. राखी मनियार
सौ. अस्मिता कालन
सौ. रुपाली सामंत
कु. मनस्वी गोंधळी
कु. जयश्री पाताडे
श्री. किशोर खाचणे
श्री. रूपेंद्र मोरे
श्री. अशोक पाताडे
श्री. समीर भाटकर
श्री. बिपीन जगताप
श्री. बाळासाहेब झंजे
श्री. महेश राणे
श्री. दादा सुर्यवंशी
श्री. गौरव पाताडे
श्री. प्रफुल्ल सुतार
श्री. लक्षमण वाघमारे आणि
श्री. अरविंद काटकर
Comments
Post a Comment