जीवन एक उत्सव.
*लाइफ ईज ब्यूटीफुल*
*मज्जाच मज्जा......*
*ओपन यूनिवर्सिटी ऑफ सेल्फ एक्सप्रेशन ची उद्दीष्टे.*
*दृष्टी: जीवन एक उत्सव.*
*ध्येय:*
एकमेकांशी *संवाद* साधणे.
जीवनाचा मनसोक्त *आनंद* घेणे.
सर्वांच्या आयुष्यात *शांती* प्रस्थापित करणे.
आयुष्यातील अडचणीना *मुक्ती* चा मार्ग मोकळा करुन देणे.
*संसार* रुपी जीवनात सकारात्मक्ता, सुसूत्रता व जिवंतपणा आणणे.
स्वताचा व समाजाचा *विकास* घडवून आणणे.
*समृध्दी* कडे वाटचाल करणे.
सर्व विवंचनेतून व लालसेतून *मुक्ती* मिळवणे.
आयुष्य एक *जिवंतपणाचा उत्सव* म्हणून साजरे करणे.
*मूल्ये:*
*श्रवण*: समोरच्या व्यक्तीला ऐकणे, समजून घेणे, त्याच्या बोलण्यात समरस होणे, स्वताला श्रवणीय बनवणे.
*स्वतःशी प्रामाणिकता*: समृध्द आयुष्यात स्वतःशी प्रामाणिक राहणे.
*साधेपणा व सहजता*: समृध्दी व प्रगती च्या शिखरावर पोहोचला तरी
साधेपणा व सहजता अवलंबणे.
*स्वयंशिस्त*: खात्रीशीर यशाची गुरुकिल्ली.
*श्रमप्रतिष्ठा*: समाजाप्रती उन्नतीसाठी कोणतेही काम करणे.
*सर्वांगीण आरोग्य*: शारिरीक आरोग्यासोबत मानसिक आरोग्याचीही काळजी घेणे.
*विश्वासार्हता*: समाजाप्रती वा कुटुंबाप्रती विश्वासार्हता जोपासणे.
*सेवाभाव*: प्रत्येक माणसा माणसात सेवाभाव तयार करणे.
हे आयुष्य सुंदर आहे.🌹🌹
मज्जाच मज्जा 🕺🏻🕺🏻💃🏻💃🏻
Comments
Post a Comment